इकडे विदर्भात सर्व असतांना मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रा ला, कोकण इत्यादी भागापर्यंत आमच्या विदर्भातली वीज पुरविली जाते. आणि आह्मी इकडे अंधारात. सगळे खनिज साठे विदर्भात आणि कारखाने मुंबई, पुणे, औरंगाबाद, कशाला इकडचा माल तिकडे आणि रोजगार पण तिकडे .हे सर्व थांबवून विदर्भात राहिले तर विदर्भाची प्रगती नाही होणार का. मग आम्हाला फायदा असतांना विदर्भ वेगळा लवकर झाला पाहिजे